अस्वीकरण
अस्वीकरण
या पोर्टलवरील माहिती व मजकूर दिव्यांग कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन यांनी आवश्यक दक्षता व काळजीपूर्वक तयार केलेला आहे. तथापि, या माहितीचा वापर कशा प्रकारे केला जातो किंवा त्यातून उद्भवणाऱ्या परिणामांसाठी विभाग जबाबदार राहणार नाही. कोणतीही विसंगती किंवा शंका असल्यास संबंधित विभागाशी संपर्क साधावा.
नोडल अधिकारी तपशील:
श्री. विष्णुदास पी. घोडके
उप सचिव
दूरध्वनी: 022 49700381
एक्स्टेंशन: 105
ईमेल: vishnudas[dot]ghodke[at]nic[dot]in
या पोर्टलवरील माहितीबाबत कोणत्याही स्पष्टीकरणासाठी वापरकर्त्यांनी नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.