महाराष्ट्र शासन
A- A A+ | | English मराठी

पोर्टल थेट अद्यतने

नवीनतम घोषणा, अंतिम मुदत आणि योजना अद्यतनांसह माहिती मिळवा.

सूचना
नागरिक नोंदणीसाठी कोणतीही अंतिम तारीख नाही
नागरिक नोंदणीसाठी कोणतीही अंतिम तारीख नाही. दिव्यांग नागरिक त्यांच्या सोयीनुसार कधीही पोर्टलवर नोंदणी करू शकतात. नागरिकांसाठी कोणतीही शेवटची तारीख नाही.
हेल्पलाईन
तांत्रिक सहाय्य
For any technical issues or queries regarding the portal, please email us at: helpdesk.divyangsahayak@gmail.com

किंवा आम्हाला येथे कॉल करा: 022 47161362 (सोम-शुक्र, सकाळी १० ते संध्याकाळी ६)
अपडेट
साधनसामग्री योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पुढील सूचना मिळेपर्यंत तात्पुरती बंद आहे.
पुढील सूचना मिळेपर्यंत नागरिकांनी अर्ज सादर करू नयेत.
अपडेट
अनुदान मान्यता
शासन निर्णय दि.१६ जुलै, २०२४ च्या अनुदान धोरणानुसार अनुदान तत्वावर मान्यता मिळण्याबाबत
अपडेट
१००% वेतन अनुदान
शासन निर्णय दि.०६ नोव्हेंबर, २०१८ अन्वये ५० टक्के वेतन अनुदान प्राप्त दिव्यांगांसाठीच्या १२१ विशेष उपक्रमांना १०० टक्के वेतन अनुदान मिळणेबाबत
अपडेट
१००% वेतन अनुदान
शासन निर्णय दि.०६ नोव्हेंबर, २०१८ अन्वये ५० टक्के वेतन अनुदान प्राप्त दिव्यांगांसाठीच्या १२१ विशेष उपक्रमांना १०० टक्के वेतन अनुदान मिळणेबाबत